हिंजवडी आणि वाकड जवळ, ताथवडे येथील सर्वात प्रिमियम निवासी प्रकल्प. २.२५ आणि ३.२५ BHK आलिशान फ्लॅट्स.
कृसाला लेगसी तर्फे सादर करत आहोत, आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे तुमचे नवीन घर.
मुंबई-पुणे हायवे पासून फक्त १ मिनिटाच्या अंतरावर आणि हिंजवडी आयटी पार्क जवळ.
तुमच्या कामासाठी किंवा मुलांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र एक्स्ट्रा रूम (Smart Study).
स्विमिंग पूल, जिम, क्लबहाऊस आणि मुलांसाठी खेळाचे मैदान.
खालील फॉर्म भरा आणि अधिकृत ब्रोशर आणि प्राईस लिस्ट व्हाट्सअँप वर मिळवा.